
कोकण विभागामधील सातही जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या महसूल, जिल्हा परिषद प्रशासन व नगर पालिका प्रशासनाच्या संबंधित महत्वाच्या बाबी व माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या एकाच संकेतस्थळावर संकलीत करुन नागरिकांना तात्काळ उपलब्ध व्हावी या उद्देशातून निर्माण झालेल्या कोकण विभागाचे नवीन रुपातील संकेतस्थळ आपणासमोर सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. साधारण एखादे शासकीय काम ... Read More
टुरिस्ट गाईड
